‘कुसुमाग्रज’ हे एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी,नाटककार व कादंबरीकार त्यांनी मराठीला…


‘कुसुमाग्रज’ हे एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी,नाटककार व कादंबरीकार त्यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून दिला आणि तिच्या डोक्यावर राजमान्यतेचा सोनेरी मुकुट चढवला. त्यांचा ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङमयातील उच्च कोटीचे वैभव होय. त्यांचे ‘नटसम्राट’ हे नाटक आजही प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेत आहे. त्यांचा वाढदिवस आपण ‘जागतिक मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करतो.
ज्या महान संतांनी, लेखकांनी, कवींनी, कलावंतांनी मराठी भाषेला समृद्ध केले व मराठी भाषेची थोरवी साता समुद्रा पार नेली त्या सर्वांना कोटी कोटी विनम्र अभिवादन.
अनेक मराठी साहित्यिकांच्या प्रतिभासंपन्न अशा लेखणीने समृद्ध, संपन्न झालेली आपली मराठी भाषा.
आजच्या शुभदिनी आपण संकल्प करूया, मराठी भाषा संवर्धन करून मराठी भाषेचा वारसा पुढच्या अमर्याद पिढ्‌यानपर्यंत पोहचवू.
जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
जय हिंद, जय महाराष्ट्र !

Marathi is not just a language; it is the soul of Maharashtra, the voice of valor, the melody of poetry, and the heartbeat of a rich cultural heritage. From the wisdom of saints to the echoes of history, Marathi resonates with pride and passion.

On this special occasion of Marathi Bhasha Diwas, Omkar International School, CBSE pays tribute to the timeless glory of this beautiful language and wishes everyone a day filled with love, pride, and reverence for Marathi!

Visit us on our website : https://www.omkarcbsethakurli.in/

Follow us on

Instagram:https://www.instagram.com/omkar_school_cbse/profilecard/?igsh=bjQ4bXp1bW85NzJo

Facebook:https://www.facebook.com/share/14tAfLtwaS/

#chattrapatishivajimaharajjayanti #19feb
#omkarinternationalschoolcbse #Education #Learning #StudyTips #StudentLife
#HigherEducation #TeacherLife #Elearning #Literacy #ClassroomManagement #EducationalResources #STEMLearning #AcademicSuccess #EducationMatters


Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *